Friday, May 27, 2022
No Result
View All Result
हिंदी
English
bollywoodnama
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
No Result
View All Result
bollywoodnama
Home Bollywood

26/11 Mumbai Attacks : ‘द अटॅक ऑफ 26/11’ ते ‘हॉटेल मुंबई’ पर्यंत ‘या’ सिनेमांमध्ये दाखवण्यात आलेत धक्कादायक सीन्स

November 26, 2020
in Bollywood, Movie Review
26/11 Mumbai Attacks

26/11 Mumbai Attacks

बॉलीवूडनामा ऑनलाइन – देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या 26 नोव्हेंबर(26/11 Mumbai Attacks) रोजीच्या हल्ल्याची घटना आज 12 वर्षांनंतरही लोकांच्या मनात ताजी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चित या घटनेनं बॉलिवूडच नाही तर परदेशी फिल्ममेकर्सचंही लक्ष वेधलं. विविध बाजूंनी यावर सिनेमे बनवले गेले. आज 26/11 निमित्त अशाच काही यावर बनवलेल्या सिनेमांवर आणि वेब सीरिजवर एक नजर टाकूयात.

भारतीय सिनेमे –

1) द अटॅक ऑफ 26/11(26/11 Mumbai Attacks) – मुंबई हल्ल्यावर पहिला सिनेमा हा राम गोपाल वर्मानं बनवला होता. मुख्य आरोपी अजमल कसाबच्या ट्रायलवर आधारीत हा सिनेमा आहे ज्याला पोलिसांनी जिवंत पकडलं होतं. हा सिनेमा 2013 साली रिलीज झाला होता. सिनेमात नाना पाटेकर लिड रोलमध्ये होते.

2) याव्यतिरीक्त असेही काही सिनेमे आहेत जे 26/11 च्या हल्लावर आधारीत नसले तरी त्यापासून प्रेरीत आहेत. 2015 साली आलेला कबीर खानचा फँटम सिनेमाही असाच आहे. यात सैफ अली खान आणि कॅटरीना कैफनं मुख्य भूमिका साकारली होती.

3) मेजर – शहिद कमांडो वरील सिनेमा मेजर हा मुंबई हल्ल्यात शहिद झालेल्या एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचं बायोपिक असून निर्माणाधीन आहे. साऊथ सुपरस्टार महेश बाबू हा सिनेमा प्रोड्युस करत आहे. अदिवी शेष यात मेजर उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारणार आहे. हिंदी आणि तेलगू भाषेत सिनेमा रिलीज केला जाणार आहे. यात सई मांजरेकर आणि शोभिता धूलिपाला हेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

आंतरराष्ट्रीय सिनेमे –

1) हॉटेल मुंबई – 26/11 वर बनवलेला हॉटेल मुंबई हा ताजा सिनेमा आहे. हा सिनेमा गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला होता. हा सिनेमा ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि भारताचं को प्रॉडक्शन होता. हा सिनेमा 14 मार्च 2019 रोजी ऑस्ट्रेलिया आणि 22 मार्च 2019 रोजी अमेरिकेत रिलीज झाला होता. या सिनेमात अनुपम खेर सहित देव पटेल आणि इतर आंतरराष्ट्रीय कलाकारांनी काम केलं होतं. या एका शेफची स्टोरी होती जो आपल्या हॉटेलमधील गेस्टला वाचवतो.

2) ताज महाल –  ताज महाल एक स्पॅनिश सिनेमा होता. 2015 साली आलेल्या या सिनेमाला निकोलस सादनं डायरेक्ट केलं होतं. परदेशी टुरिस्ट्स हॉटेलमध्ये अडकले यावर ही कहाणी होती. हा सिनेमा वेनिस फिल्म फेस्टीवलच्या 72 व्या एडिशन मध्ये दाखवली गेली होती.

3) वन लेस गॉड – 2017 साली आलेला हा सिनेमा हॉटेल ताज मध्ये थांबलेल्या पर्यटकांवर बनवला गेला होता. लियाम वर्थिंगटन यानं सिनेमाचं डायरेक्सन केलं होतं. यात अनेक देशी आणि परदेशी कलाकार होते. हा सिनेमा 18 जानेवारी 2019 रोजी भारतात रिलीज करण्यात आला होता.

वेब सीरिज –

1) स्टेज ऑफ सीज 26/11 – झी 5 वरील 8 एपिसोडची ही सीरिज 26/11 च्या घटनेवर आधारीत आहे. यात एनएसजी कमांडोची अॅक्शन आणि धाडस दाखवण्यात आलं आहे. यात अर्जुन बाजवा, अर्जुन बिजलानी, मुकुल देव, विवेक दहिया, तारा अलीशा बेरी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

2) मुंबई डायरीज – निखिल आवडणीनं या सीरिजची निर्मिती केली आहे. कामा हॉस्पिटलमधील हत्याकांडावर याचा फोकस आहे. यात कोंकणा सेन शर्मा आणि मोहित रैना प्रमुख भूमिकेत आहेत. आधी याचं टायटल बॉम्बे डायरीज होतं. अॅमेझॉन प्राईमवर ही सीरिज रिलीज होणार आहे.

Related Posts

Evelyn Sharma
Bollywood

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

June 7, 2021
Bollywood

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

June 3, 2021
Bollywood

‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास

May 17, 2021
Birthady

जॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल

May 6, 2021
Bollywood

“लव्ह आज कल २” अभिनेत्री प्रणती राय प्रकाशने सोशल मीडिया वर आपल्या उत्कृष्ट अभिनयाचे सीक्रेट केले शेर, जाणून घ्या

May 5, 2021
Bollywood

“लहान भावाला नेहमीच देईन साथ”, म्हणत संगीतकार रोमानाला भेटला प्रसिद्ध गायक हार्डी संधूचा पाठिंबा

May 3, 2021
Load More

Discussion about this post

Evelyn Sharma
Bollywood

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

June 7, 2021

मुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी'...

Read more

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

June 3, 2021

मराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित

May 21, 2021

‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास

May 17, 2021

जॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल

May 6, 2021
bollywoodnama

बॉलीवूडनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी देश्यातील वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील बॉलीवूड, हॉलीवूड, करमणूक, मराठी क्षेत्रातील बातम्या पुरवणे हा बॉलीवूडनामाचा मुख्य उद्देश आहे.

Connect with us...

Evelyn Sharma
Bollywood

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

मुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी' ...

June 7, 2021
Bollywood

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

बॉलीवूडनामा ऑनलाइन-  रश्मी अगदेकरने आपल्या अभिनयच्या कौशल्याने सर्वांचे मान जिंकले, त्यांचे वेब सिरीज " देव डी डी २" व "इममेचुअर ...

June 3, 2021
My marathi

मराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित

बॉलीवूडनामा ऑनलाइन- एल्बम सोंग "मेंटल" चे पोस्टर झाले आउट, प्रसिद्ध सिंगर देव नेगी गायलेलं गीत व राजीव रुईया दिग्दर्शित गाण्यामध्ये ...

May 21, 2021
Bollywood

‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास

बॉलीवूडनामा ऑनलाइन-  जयमीत सोबत टीम शेरा धालीवाल जींद आणि अभनूर सिंह यांनी खूप सुंदर गोड आणि विचार करणार्‍या व्हिडिओसह एक ...

May 17, 2021
Birthady

जॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल

बॉलीवूडनामा ऑनलाइन -  नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मिका ...

May 6, 2021
Evelyn Sharma

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

June 7, 2021

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

June 3, 2021

मराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित

May 21, 2021
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.