बॉलीवूडनामा ऑनलाइन- रश्मी अगदेकरने आपल्या अभिनयच्या कौशल्याने सर्वांचे मान जिंकले, त्यांचे वेब सिरीज ” देव डी डी २” व “इममेचुअर ” असो त्यांनी आपापल्या कामाने सिनेमा उद्योग किंवा वेब सिरीज उद्योगात आपले नाव खूप कमी वेळातच कमावले आहे. आयुष्मान खुराना यांच्यासमवेत “अंधाधुन” चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.
मराठी चित्रपट ‘विठ्ठल’ चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित
रश्मी आगडेकर मुळात महाराष्ट्रीयन असल्याने “रसभरी” या मालिकेत मी एका छोट्या शहर मेरठ सारख्या छोट्या शहरातल्या मुलीची भूमिका साकारली. रश्मी ला ह्या सिरीज मधून एवढे प्रेम भेटेल ह्याची अपेक्षा न्हवती, रश्मी म्हणाली, ” मला खरंच अपेक्षा न्हवते कि मला ह्या वेब सिरीज मधून एवढे प्रेम मिळेल, रसभरी वेब सिरीज एक सामान्य मुलीच्या अवती भवती फिरते जिला मोठ्या शहरातील म्हणजे वेस्टर्न लाईफ जगायची असते ज्यासाठी ती सवर्षी व आपल्या हक्कासाठी जुंजते. ”
ती फुडें म्हणाली, ” मी मेरठ उच्चारण योग्य होण्यासाठी अजून खूप धडपड केली, पण सुदैवाने आमच्या तयारीदरम्यान बोलीभाषा प्रशिक्षक होते आणि त्यानंतर माझे दिग्दर्शक निखिल भट आणि सह-अभिनेते आयुष्मान सक्सेना यांनी प्रत्येक दृश्यात मला खरोखर मदत केली. तसेच आम्ही वास्तविक स्थानांवर चित्रीकरण केल्यामुळे मला यूपीच्या वास्तविक लोकांकडून बर्याच माहिती आत्मसात करण्याची संधी मिळाली. ”
रश्मी आगडेकर यांनी स्वरा भास्करबरोबर स्क्रीन सामायिक केली आणि तिच्या या कामाबद्दल मनापासून आदर आणि प्रेम आहे असा ती म्हणाली, “तसेच मला स्वाराचे काम नेहमीच आवडते. आमचे एकत्र फक्त दोन सिन होते, परंतु ती आमच्या सर्वांकडे खूपच स्वागतार्ह आणि प्रेमळ होती. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ती सिनची प्रॅक्टिस करायची. एकंदरीत, हा एक चांगला अनुभव होता ”.
Discussion about this post