बॉलीवूडनामा ऑनलाइन – फेमस टेलिव्हिजन अॅक्ट्रेस निया शर्मा तिच्या बोल्ड फोटोज आणि व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असते. निया सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. आपले लेटेस्ट फोटो शेअर करून ती चाहत्यांना भुरळ पाडते असते. निया लवकरच जमाई राजा 2.0′ च्या दुसऱ्या सीजनमध्ये पाहायला मिळणार आहे. या दरम्यान निया शर्माने पुन्हा एकदा आपल्या हॉट फोटोने इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. या फोटोत फेरी लूक करून तिने आपल्या फॅन्सला वेड लावले आहे.
View this post on Instagram
निया शर्माने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फेरी लूकचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोशूट्समध्ये ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे. लोकांना नियाचा हा अंदाज खूपच आवडला. या फोटोजमध्ये निया निळ्या रंगाच्या फेरी गाउनमध्ये खूप बोल्ड पोझेस देताना दिसत आहे. त्याचबरोबर नियाने आपल्या सर्व पोज कारसह दिल्या आहेत. नियाने या ड्रेससह मॅचिंग मेकअप केला आहे. आतापर्यंत लाखो चाहत्यांना नियाचे फोटो आवडले आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, नुकताच बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने बॉलिवूडचा फेमस फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा साठी फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री सिंड्रेला लूकमध्ये दिसली होती. साराने तिच्या नवीन फोटोशूटची छायाचित्रे तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. साराने हा ड्रेस अलीकडील फिल्मफेअर अवॉर्ड्स सोहळ्यादरम्यान परिधान केला होता, परंतु आता तिने आपले फोटोज चाहत्यांमध्ये शेअर केली आहेत . साराने तिचे प्रिन्सेसवाले फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, ‘सिंड्रेला स्टोरी’. हे फोटोज शेअर करताना साराने कॅप्शनमधील हेअर आणि मेकअप टीमचेही आभार मानले, ज्यांनी तिला सिंड्रेला लुक देण्यासाठी घेतली.
Discussion about this post