Friday, May 27, 2022
No Result
View All Result
हिंदी
English
bollywoodnama
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
No Result
View All Result
bollywoodnama
Home Bollywood

‘या’ दिवशी रिलीज होणार अजय देवगणचा ‘मैदान’ !

December 12, 2020
in Bollywood, Television
Ajay Devgn

Ajay Devgn

बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अजय देवगण (Ajay Devgan) चा मैदान (Maidaan) हा सिनेमा दीर्घकाळापासून चर्चेत आहे. चाहत्यांना या स्पोर्ट ड्रामा सिनेमाची आतुरता आहे. अशात आता या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. खुद्द अजयनं(Ajay Devgn) सोशलवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. चाहत्यांना या सिनेमासाठी जवळपास एक वर्ष वाट पहावी लागणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये फेस्टीवल सीजनला रिलीज होणार आहे.

अजयनं ट्विट करत मैदान सिनेमाची रिलीज डेट सांगितली आहे. 15 ऑक्टोबर 2021 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. म्हणजेच तब्बल अकरा महिन्यानंतर हा सिनेमा रिलीज होणार आहे. मोठ्या स्केलवर हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे. सिनेमा हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अशा 4 भाषांमध्ये रिलीज होईल.

‘Maidaan’ now releases worldwide in theatres on Dussehra 2021. Shoot commences January 2021.#Maidaan2021 #Priyamani @raogajraj @BoneyKapoor @iAmitRSharma @ItsAmitTrivedi @freshlimefilms @SaiwynQ @ActorRudranil @writish @saregamaglobal @ZeeStudios_ @ZeeStudiosInt pic.twitter.com/9KwxWP1vle

— Ajay Devgn (@ajaydevgn) December 12, 2020

अजयचा मैदान हा सिनेमा आधी याच वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं इतर सिनेमांप्रमाणेच सिनेमाची शुटींग आणि रिलीज डेटवर ब्रेक लागला होता. या सिनेमात अजय देवगण प्रियामणि, गजराव राव, आणि बोमन इराणी प्रमुख भूमिकेत आहेत.

भारतीय फुटबॉल टीमचे कोच सईद अब्दुल रहिम यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे. मैदान हा सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे. सईद अब्दुल रहिम 1950 ते 1963 पर्यंत फुटबॉल टीमचे कोच होते. अजय देवगण रहिम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांना मॉडर्न इंडियन फुटबॉलचा आर्कीटेक्टही म्हटलं जातं. बधाई हो हा सिनेमा डायरेक्ट करणारे अमित शर्मा (Amit Sharma) हा सिनेमा डायरेक्ट करत आहेत. त्यांचा हा बॉलिवूडमधील दुसरा सिनेमा आहे.

अजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो मैदान सिनेमात दिसणार आहे. यात त्यानं भारतीय फुटबॉल टीमचे कोच राहिलेले सैय्यद अब्दुल रहीम यांचा रोल साकारला आहे. याशिवाय तो भुज : द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमातही दिसणार आहे. अभिषेक दुधैयानं याचं डायरेक्शन केलं आहे. याशिवाय आता त्याच्याकडे एस एस राजामौली यांचा RRR हा सिनेमा देखील आहे.

Related Posts

Evelyn Sharma
Bollywood

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

June 7, 2021
Bollywood

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

June 3, 2021
Bollywood

‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास

May 17, 2021
Birthady

जॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल

May 6, 2021
Bollywood

“लव्ह आज कल २” अभिनेत्री प्रणती राय प्रकाशने सोशल मीडिया वर आपल्या उत्कृष्ट अभिनयाचे सीक्रेट केले शेर, जाणून घ्या

May 5, 2021
Bollywood

“लहान भावाला नेहमीच देईन साथ”, म्हणत संगीतकार रोमानाला भेटला प्रसिद्ध गायक हार्डी संधूचा पाठिंबा

May 3, 2021
Load More

Discussion about this post

Evelyn Sharma
Bollywood

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

June 7, 2021

मुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी'...

Read more

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

June 3, 2021

मराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित

May 21, 2021

‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास

May 17, 2021

जॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल

May 6, 2021
bollywoodnama

बॉलीवूडनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी देश्यातील वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील बॉलीवूड, हॉलीवूड, करमणूक, मराठी क्षेत्रातील बातम्या पुरवणे हा बॉलीवूडनामाचा मुख्य उद्देश आहे.

Connect with us...

Evelyn Sharma
Bollywood

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

मुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी' ...

June 7, 2021
Bollywood

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

बॉलीवूडनामा ऑनलाइन-  रश्मी अगदेकरने आपल्या अभिनयच्या कौशल्याने सर्वांचे मान जिंकले, त्यांचे वेब सिरीज " देव डी डी २" व "इममेचुअर ...

June 3, 2021
My marathi

मराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित

बॉलीवूडनामा ऑनलाइन- एल्बम सोंग "मेंटल" चे पोस्टर झाले आउट, प्रसिद्ध सिंगर देव नेगी गायलेलं गीत व राजीव रुईया दिग्दर्शित गाण्यामध्ये ...

May 21, 2021
Bollywood

‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास

बॉलीवूडनामा ऑनलाइन-  जयमीत सोबत टीम शेरा धालीवाल जींद आणि अभनूर सिंह यांनी खूप सुंदर गोड आणि विचार करणार्‍या व्हिडिओसह एक ...

May 17, 2021
Birthady

जॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल

बॉलीवूडनामा ऑनलाइन -  नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मिका ...

May 6, 2021
Evelyn Sharma

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

June 7, 2021

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

June 3, 2021

मराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित

May 21, 2021
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.