बॉलीवूडनामा ऑनलाइन – प्रसिद्ध व जेष्ठ बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी शनिवारी काही रंगभूमीवरील फोटो शेर करत आपल्या भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला आणि ‘वर्ल्ड थिएटर डे’ साजरा केला.
दिया मिर्झा चे पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टबाबत ‘ते’ ट्विट, …म्हणाली आता तरी लोक जागरुक होतील
अनुपम खेर यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर काही ब्लॅक & व्हाईट फोटोस पोस्ट केले. नाट्य अभिनेता म्हणून त्यांनी केलेल्या प्रवासाची झलक त्यांच्या चाहत्यांनी या अगोदर कधीही पहिली नव्हती .
View this post on Instagram
एका फोटो मध्ये अनेक छायाचित्रांचे कोलाज आहे ज्यात त्यांनी थिएटरच्या स्टेजवर एक व्यक्तिरेखा साकारताना सहा वेगवेगळ्या अवतारांमध्ये अभिनय केला होता.
Photos : सुरभी चंदनानं शेअर केले ग्लॅमरस फोटो ! दाखवल्या ‘बोल्ड’ अदा
View this post on Instagram
Discussion about this post