Saturday, May 28, 2022
No Result
View All Result
हिंदी
English
bollywoodnama
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
No Result
View All Result
bollywoodnama
Home Birthady

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री सराबंती चॅटर्जीचा भाजपमध्ये प्रवेश, विधानसभा निवडणुका लढणार ?

March 2, 2021
in Birthady
sarbati-chaterji

नवी दिल्ली : बॉलीवूडनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वारे वाहू लागले आहे. प्रचाराची जोरदार तयारी सुरु असताना प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री सरबंती चटर्जीने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सोमवारी त्यांनी भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व घेतले. विधानसभा निवडणुकीत अभिनेत्रीला भाजपकडून उमेदवारी देखील मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, निवडकीच्या आधीपासूनच विविध पक्षातील नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत. यात सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनाही समावेश आहे. दिलीप घोष म्हणाले, भारतीय जनता पक्षात विविध भागातील लोक सामील होत आहेत. आमच्या पक्षात आम्ही सराबंती चॅटर्जी यांचे स्वागत करतो.’

अभिनेत्री बांग्ला चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक हिट चित्रपट दिले आहे. 1997 साली आलेल्या ‘ मायार बाधोन’ या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 2003 मध्ये झालेल्या फिल्म चॅम्पियनमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय तिने अमानुष, कानामाछी, जिओ पगला, छोबियाल सारखे चित्रपट केले आहेत. लवकरच तिची ‘ दूजोने’ वेब सीरिज रिलीज होणार आहे. ती टीव्ही शोमध्ये देखील दिसली आहे. 2003 मध्ये सरबंतीचे राजीव कुमार विश्वास यांच्याशी लग्न झाले होते, परंतु दोघे 2016 मध्ये विभक्त झाले आणि सरबंतीने त्याच वर्षी कृष्णा व्रजशी लग्न केले, परंतु 2017 मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर त्याने रोशन सिंगशी लग्न केले.

Related Posts

Birthady

जॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल

May 6, 2021
birthday-special-emraan-hashmi-refused-to-kiss-these-three-actresses
Birthady

Birthday SPL : …म्हणून आलिया भट्टसह ‘या’ 3 अभिनेत्रींसोबत किसिंग सीन देण्यास इमरान हाशमीचा ‘नकार’

March 24, 2021
ramayana-kaikeyi-padma-khanna-birthday-unknown-interesting-facts-life-story-struggle-and-career
Birthady

71 वर्षांची झालीय रामायणातील ‘कैकई’; आता तुम्हाला ओळखता येणार नाही, जाणन घ्या कोण आहे ‘कैकई’

March 11, 2021
tiger-shroff
Birthady

‘मुलींसारखा दिसतो’, अशा कमेंट्स मिळाल्या होत्या टायगरला त्यानंतर तो रडलाही…

March 2, 2021
rakul-preet-singh
Birthady

मिनी ड्रेस घालून निघाली अभिनेत्री रकुल प्रीत सिंह अन् झाली Oops Moment ची शिकार

March 1, 2021
salil-ankola
Birthady

प्रसिद्ध अभिनेता सलील अंकोला यांना ‘कोरोना’; ‘अशी’ झालीये परिस्थिती, फोटो व्हायरल

March 1, 2021
Load More

Discussion about this post

Evelyn Sharma
Bollywood

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

June 7, 2021

मुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी'...

Read more

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

June 3, 2021

मराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित

May 21, 2021

‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास

May 17, 2021

जॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल

May 6, 2021
bollywoodnama

बॉलीवूडनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी देश्यातील वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील बॉलीवूड, हॉलीवूड, करमणूक, मराठी क्षेत्रातील बातम्या पुरवणे हा बॉलीवूडनामाचा मुख्य उद्देश आहे.

Connect with us...

Evelyn Sharma
Bollywood

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

मुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी' ...

June 7, 2021
Bollywood

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

बॉलीवूडनामा ऑनलाइन-  रश्मी अगदेकरने आपल्या अभिनयच्या कौशल्याने सर्वांचे मान जिंकले, त्यांचे वेब सिरीज " देव डी डी २" व "इममेचुअर ...

June 3, 2021
My marathi

मराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित

बॉलीवूडनामा ऑनलाइन- एल्बम सोंग "मेंटल" चे पोस्टर झाले आउट, प्रसिद्ध सिंगर देव नेगी गायलेलं गीत व राजीव रुईया दिग्दर्शित गाण्यामध्ये ...

May 21, 2021
Bollywood

‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास

बॉलीवूडनामा ऑनलाइन-  जयमीत सोबत टीम शेरा धालीवाल जींद आणि अभनूर सिंह यांनी खूप सुंदर गोड आणि विचार करणार्‍या व्हिडिओसह एक ...

May 17, 2021
Birthady

जॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल

बॉलीवूडनामा ऑनलाइन -  नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मिका ...

May 6, 2021
Evelyn Sharma

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

June 7, 2021

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

June 3, 2021

मराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित

May 21, 2021
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.