Monday, March 1, 2021
No Result
View All Result
हिंदी
English
bollywoodnama
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
No Result
View All Result
  • Marathi
  • Hindi
  • English
bollywoodnama
Home Movie Review

Doordarshan Movie Review : ‘स्मार्टफोन’च्या जगात ‘दूरदर्शन’चा काळ जिवंत करता सिनेमा

February 29, 2020
in Movie Review
Doordarshan

बॉलीवूडनामा ऑनलाइन – दूरदर्शन हा सिनेमा अलीकडेच रिलीज झाला आहे. तुम्हाला सरप्राईज करेल असाच हा सिनेमा आहे. कोणतीही मोठी स्टारकास्ट नाही तरीही हा सिनेमा खूप काही चांगलं देईल असं दिसत आहे. जर तुम्ही 80 आणि 90 च्या दशकातील किड असाल तर तुम्हाला हा सिनेमा तुमच्या जुन्या दिवसांची आठवण नक्की करून देईल.

सिनेमाची स्टोरी दिल्लीतल्या एका कुटुंबाची आहे ज्याचा प्रमुख आहे. सुनील(मनु ऋषी चड्ढा) ज्याचं आपल्या आईवर खूप प्रेम आहे. त्याच्या घरातील एक वृद्ध महिला (डॉली अहलूवालिया ) आहे जी 30 वर्षांपासून कोमात आहे. त्याची पत्नी प्रिया (माही गिल) त्याला सोडून वेगळं रहात असते. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा कॉलेजला वैतागला आहे आणि अॅडल्ट पुस्तकं वाचायला लागला आहे. एकदा अचानक त्या वृद्ध महिलेला शुद्ध येते. तिला वाटतं की, सगळं 30 वर्ष जुनचं सुरू आहे. इथून खरी परेशानी सुरू होते. यानंतर सगळं कुटुंब 30 वर्ष जुनी लाईफ दाखवायला सुरु करतात जेव्हा दूरदर्शन होतं. मग यात सुरू होते कॉमेडी.

https://www.instagram.com/p/BzNXRDdAYZO/

अभिनेता मनु ऋषी चड्ढाचा कॉमेडी टायमिंग कमाल आहे. त्यांना सोबतच्या कलाकारांनीही चांगला सपोर्ट केला आहे. डायरेक्टर गगन पुरी यांनीही स्टोरी कधी इकडे तिकडे अजिबात होऊ दिली नाही. तुम्हाला हा कॉमेडी ऑफ एरर वाला अंदाज आणखी चांगला वाटेल. या सिनेमातील वनलाईनर देखील खूप चांगले आहेत. राजेश शर्मा, डॉली अहलूवालिया, शार्दुल राणा, सुमित गुलाटी, सुप्रिया शुक्ल हे ते कलाकार आहेत ज्यांनी वेगवेगळ्या सिनेमात काम केलं आणि चाहत्यांना इम्प्रेस केलं आहे. आता हे सगळे एकाच सिनेमात काम करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

Before Netflix & Chill, Doordarshan & Sanskar was cool…. Be ready for the laughter riot!!! #Doordarshan #NowPlaying #AlBahjaCinemaOman

A post shared by Al Bahja Cinema Oman (@albahjacinemaoman) on Feb 28, 2020 at 12:42pm PST

सिनेमातील काही कमतरतेबद्दल बोलायचं झालं तर काही ठिकाणी सिनेमाचा स्पीड थोडा कमी झाल्यासारखा वाटतो. माही गिलचे काही सीन्स गरजेपक्षा जास्त लाऊड वाटतात. तुम्हाला असंही वाटेल की, माही गिल आणि ऋषीला या वयात शाळेत मुलं कसं काय दाखवलं आहे. काही ठिकाणी तर हे जास्त वाटतं. हा सिनेमा एक मजेदार अनुभव आहे. तुम्ही सिनेमा एकदा पहायला हवा. आम्ही या सिनेमाला 3 स्टार देत आहोत.

Related Posts

Tapsi Pannu
Bollywood

Video : तापसी पन्नूनं शेअर केली ‘रश्मी रॅकेट’ची झलक, टफ ट्रेनिंगमध्ये चालणंही झालं होतं अवघड ! थांबवावी लागली होती शुटींग

December 17, 2020
Durgamati
Bollywood

Durgamati Review : ना हसवतो, ना घाबरवतो, ना रडवतो ! कमकुवत डायलॉगची निव्वळ ‘हवाबाजी’ आहे भूमी पेडणेकरचा ‘दुर्गामती’

December 12, 2020
26/11 Mumbai Attacks
Bollywood

26/11 Mumbai Attacks : ‘द अटॅक ऑफ 26/11’ ते ‘हॉटेल मुंबई’ पर्यंत ‘या’ सिनेमांमध्ये दाखवण्यात आलेत धक्कादायक सीन्स

November 26, 2020
Desi Girl
Bollywood

‘देसी गर्ल’ प्रियंकानं शेअर केला आगामी सिनेमा We Can Be Heroes चा फर्स्ट लुक !

November 13, 2020
After 'Lakshmi'
Bollywood

‘लक्ष्मी’नंतर थर्ड जेंडरवर येणार आणखी एक सिनेमा, ‘हा’ अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका ! समोर आला ‘फर्स्ट लुक’

November 10, 2020
Akshay's
Bollywood

‘खिलाडी’ अक्षयचा Laxmii ठरला ‘फुसका’ ! सोशल मीडियावर मीम्सचा पूर

November 10, 2020
Load More

Discussion about this post

  • Trending
  • Comments
  • Latest

‘या’ वयाच्या महिलांसोबत संबंध ठेवणं जास्त सुखदायक ! नसते कसलीच ‘झंझट’

March 21, 2020
Priyanka Chopra

‘देसी गर्ल’ प्रियंकानं पुन्हा एकदा तोडल्या ‘बोल्डनेस’च्या मर्यादा, ‘हॉटनेस’नं वाढवलं इंटरनेटचं ‘टेम्टेशन’ (व्हिडीओ)

February 29, 2020
Salman Khan Shera

‘हा’ होणार 13 व्या सीजनचा ‘Bigg Boss’, ‘भाईजान’ सलमानचा बॉडीगार्ड ‘शेरा’चा खुलासा

February 10, 2020
Doordarshan

Doordarshan Movie Review : ‘स्मार्टफोन’च्या जगात ‘दूरदर्शन’चा काळ जिवंत करता सिनेमा

February 29, 2020
Kangana Ranaut

अंधेरी न्यायालयाचे कंगना राणौतला ‘वॉरंट’ !

file photo

‘उबेरनं प्रवास करू नका, मी आतून हादरले आहे’, सोनम कपूरनं सांगितला अनुभव

जीमबाहेर एकदम कडक लुकमध्ये दिसल्या अभिनेत्री सारा, पूजा आणि मलायका

समुद्रकिनारी ‘बोल्ड’ स्टार  किमनं दाखवली ‘किल्लर’ फिगर

Kangana Ranaut

अंधेरी न्यायालयाचे कंगना राणौतला ‘वॉरंट’ !

March 1, 2021
bhatt-khan

Video : आलियाने केली स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात , शाहरुख खान सोबत पहिला चित्रपट ‘डार्लिंग’ची केली घोषणा

March 1, 2021
rakul-preet-singh

मिनी ड्रेस घालून निघाली अभिनेत्री रकुल प्रीत सिंह अन् झाली Oops Moment ची शिकार

March 1, 2021
salil-ankola

प्रसिद्ध अभिनेता सलील अंकोला यांना ‘कोरोना’; ‘अशी’ झालीये परिस्थिती, फोटो व्हायरल

March 1, 2021
bollywoodnama

बॉलीवूडनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी देश्यातील वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील बॉलीवूड, हॉलीवूड, करमणूक, मराठी क्षेत्रातील बातम्या पुरवणे हा बॉलीवूडनामाचा मुख्य उद्देश आहे.

Connect with us…

Kangana Ranaut
Bollywood

अंधेरी न्यायालयाचे कंगना राणौतला ‘वॉरंट’ !

मुंबई : बॉलीवूडनामा ऑनलाइन – गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना राणौत ही अनुपस्थित ...

March 1, 2021
bhatt-khan
Bollywood

Video : आलियाने केली स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात , शाहरुख खान सोबत पहिला चित्रपट ‘डार्लिंग’ची केली घोषणा

बॉलीवूडनामा ऑनलाइन – निर्माता बनल्यानंतर आलिया भट्टने आपल्या पहिल्या होम प्रॉडक्शन फिल्मची घोषणा केली आहे. याचा टीजर तिने सोशल मीडियावर ...

March 1, 2021
rakul-preet-singh
Birthady

मिनी ड्रेस घालून निघाली अभिनेत्री रकुल प्रीत सिंह अन् झाली Oops Moment ची शिकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही मिनी ड्रेस घातलेली दिसली. पण नेमकं त्याच दरम्यान तिला Oops ...

March 1, 2021
salil-ankola
Birthady

प्रसिद्ध अभिनेता सलील अंकोला यांना ‘कोरोना’; ‘अशी’ झालीये परिस्थिती, फोटो व्हायरल

नवी दिल्ली : बॉलीवूडनामा ऑनलाइन – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांची संख्याही वाढली आहे. त्यातच बॉलिवडूसह ...

March 1, 2021
pooja sawant
Bollywood

बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोने पूजाचे फॅन्स झाले ‘घायाळ’ !

मुंबई : बॉलीवूडनामा ऑनलाइन –  सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. पूजा तिच्या फॅन्ससाठी आपले फोटो ...

March 1, 2021
Kangana Ranaut

अंधेरी न्यायालयाचे कंगना राणौतला ‘वॉरंट’ !

March 1, 2021
bhatt-khan

Video : आलियाने केली स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात , शाहरुख खान सोबत पहिला चित्रपट ‘डार्लिंग’ची केली घोषणा

March 1, 2021
rakul-preet-singh

मिनी ड्रेस घालून निघाली अभिनेत्री रकुल प्रीत सिंह अन् झाली Oops Moment ची शिकार

March 1, 2021
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.