Monday, April 12, 2021
No Result
View All Result
हिंदी
English
bollywoodnama
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
No Result
View All Result
bollywoodnama
Home Bollywood

Video : आलियाने केली स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात , शाहरुख खान सोबत पहिला चित्रपट ‘डार्लिंग’ची केली घोषणा

March 1, 2021
in Bollywood
bhatt-khan

बॉलीवूडनामा ऑनलाइन – निर्माता बनल्यानंतर आलिया भट्टने आपल्या पहिल्या होम प्रॉडक्शन फिल्मची घोषणा केली आहे. याचा टीजर तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात आलियाने आपल्या पहिल्या होम प्रॉडक्शन फिल्ममध्ये डार्क कॉमेडी विषय निवडल्याचे पहिले जाऊ शकते. महत्वाचे म्हणजे आलीया पहिल्या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खान सोबत मिळून करत आहे. दरम्यान, आलिया आणि शाहरुख सोबत काम करण्याची ही पहिली वेळ नाही, याआधीही दोघे ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटात एकत्र पाहायला मिळाले होते.

आलियाने ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाची घोषणा करताना लिहिले कि, ‘हे खूप खास आहे. ‘एटरनल सनशाइन प्रॉडक्शन अंतर्गत माझे पहिले प्रॉडक्शन ‘डार्लिंग’ ची घोषणा करत आहे , तेही आपल्या आवडत्या शाहरुख खान सोबत. यासह या पोस्टमध्ये आलियाने चित्रपटाच्या स्टारर बाबत खुलासा केला. जसमीत के रीन दिग्दर्शित या डार्लिंग चित्रपटात आलियासोबत शेफाली शाह, विजय शर्मा, रोशन मॅथ्यू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. टीझरची सुरुवात वैधानिक चेतावणीने होते -‘ स्त्रियांचा अपमान करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकते.’

शाहरुखने देखील टीजर शेअर करत म्हंटले कि – ‘ डार्लिंग्स, ज़िंदगी मुश्किल है, लेकिन आप भी मजबूत हैं। अपनी डार्लिंग्स को दुनिया के सामने पेश करते हुए… सावधान रहना की सलाह दी जाती है। शाहरुखने पीएसमध्ये लिहिले कि – ‘यह कॉमेडी थोड़ी डार्क है’

आलिया भट्टने 2016 मध्ये शाहरुख खान सोबत डिअर जिंदगी या चित्रपटात काम केले होते. शाहरुखने यात मानशास्त्रतज्ज्ञाची भूमिका साकारली होती, तर आलिया सिनेमोटोग्राफरच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. चित्रपट आलियाच्या लव्ह लाइफच्या उतार- चढावाशी संबंधित होता. चित्रपटाची निर्मिती गौरी खान, करणं जोहर आणि गौरी शिंदेने केली होती. दरम्यान, आलिया सध्या आपला ‘गंगूबाई काठियावाड़ी’ चित्रपट पूर्ण करण्यात व्यस्त आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट 30 जुलैला रिलीज करण्यात येणार आहे.

Related Posts

Aradhya Bacchan
Bollywood

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
Waheeda Rehman
Bollywood

बाप रे! वहीदा रहमान यांनी ८३ व्या वर्षी केलं water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
file photo
Bollywood

अभिनेत्री स्मिता पारिखचा नवा खुलासा, म्हणाली – ‘सुशांतपूर्वी रिया चक्रवर्ती ‘या’ अभिनेत्याला करत होती डेट’

April 12, 2021
Arbaaz Khan and Malaika Arora
Bollywood

अरबाज खानच्या घरात पहिल्याच दिवशी मलायकाचं काय झालं होतं? कारण जोहरच्या समोर केला खुलासा

April 12, 2021
Amitabh and Abhishek
Bollywood

काय सांगता! अभिषेक सोडणारच होता बॉलीवूड तेवढ्यात अमिताभ यांनी…

April 12, 2021
Nysa Devgan
Bollywood

अजय देवगनची लेक थिरकली ‘बोले चुडिया’ गाण्यावर; नास्याचे ठुमके पाहून चाहते पडले प्रेमात

April 12, 2021
Load More

Discussion about this post

Aradhya Bacchan
Bollywood

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021

बॉलीवूडनामा ऑनलाइन -  बिग बी अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करत बच्चन या परिवाराचा आणि आडनावाचा ठसा उमटवला...

Read more
Waheeda Rehman

बाप रे! वहीदा रहमान यांनी ८३ व्या वर्षी केलं water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
file photo

अभिनेत्री स्मिता पारिखचा नवा खुलासा, म्हणाली – ‘सुशांतपूर्वी रिया चक्रवर्ती ‘या’ अभिनेत्याला करत होती डेट’

April 12, 2021
Arbaaz Khan and Malaika Arora

अरबाज खानच्या घरात पहिल्याच दिवशी मलायकाचं काय झालं होतं? कारण जोहरच्या समोर केला खुलासा

April 12, 2021
Amitabh and Abhishek

काय सांगता! अभिषेक सोडणारच होता बॉलीवूड तेवढ्यात अमिताभ यांनी…

April 12, 2021
bollywoodnama

बॉलीवूडनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी देश्यातील वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील बॉलीवूड, हॉलीवूड, करमणूक, मराठी क्षेत्रातील बातम्या पुरवणे हा बॉलीवूडनामाचा मुख्य उद्देश आहे.

Connect with us...

Aradhya Bacchan
Bollywood

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

बॉलीवूडनामा ऑनलाइन -  बिग बी अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करत बच्चन या परिवाराचा आणि आडनावाचा ठसा उमटवला ...

April 12, 2021
Waheeda Rehman
Bollywood

बाप रे! वहीदा रहमान यांनी ८३ व्या वर्षी केलं water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

बॉलीवूडनामा ऑनलाइन - वय हा केवळ एक आकडा असतो हे ८३ वर्षांच्या ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांनी सिद्ध केलं आहे. ...

April 12, 2021
file photo
Bollywood

अभिनेत्री स्मिता पारिखचा नवा खुलासा, म्हणाली – ‘सुशांतपूर्वी रिया चक्रवर्ती ‘या’ अभिनेत्याला करत होती डेट’

बॉलीवूडनामा ऑनलाइन - बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमुळे अभिनेत्री रिया चक्रवर्ती ख-या अर्थाने चर्चेत आली. सुशांतच्या मृत्यूनंतर तिच्यावर ...

April 12, 2021
Arbaaz Khan and Malaika Arora
Bollywood

अरबाज खानच्या घरात पहिल्याच दिवशी मलायकाचं काय झालं होतं? कारण जोहरच्या समोर केला खुलासा

बॉलीवूडनामा ऑनलाइन – मलायका अरोरा आणि अरबाज खानची लव्हस्टोरी 1993मध्ये सुरु झाली होती ज्यावेळेस मलायका एक पॉप्युलर व्हिजे आणि मॉडल ...

April 12, 2021
Amitabh and Abhishek
Bollywood

काय सांगता! अभिषेक सोडणारच होता बॉलीवूड तेवढ्यात अमिताभ यांनी…

बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे त्यातले काही हिट ठरले तर काही फ्लॉप. ...

April 12, 2021
Aradhya Bacchan

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
Waheeda Rehman

बाप रे! वहीदा रहमान यांनी ८३ व्या वर्षी केलं water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
file photo

अभिनेत्री स्मिता पारिखचा नवा खुलासा, म्हणाली – ‘सुशांतपूर्वी रिया चक्रवर्ती ‘या’ अभिनेत्याला करत होती डेट’

April 12, 2021
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.