Saturday, May 28, 2022
No Result
View All Result
हिंदी
English
bollywoodnama
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
No Result
View All Result
bollywoodnama
Home Bollywood

कोर्टाचा अवमान प्रकरण : ‘कॉमेडीयन’ कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार ! प्रतिज्ञापत्रात म्हणाला…

January 29, 2021
in Bollywood, Offbeat
court case

court case

बॉलीवूडनामा ऑनलाइन – स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) यानं सुप्रीम कोर्ट आणि अनेक वकिलांवर टिप्पणी केल्या प्रकरणी माफी मागण्यास नकार दिला आहे. या खटल्याच्या सुनावणीपूर्वी कोर्टाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यानं सांगितलं की, ताकदवान लोक, संस्था यांना जर फटकारणं किवा टीका केलेलं सहन होणं हे जर कायम राहिलं तर आपला देश बांधील कलाकार आणि पाळीव कुत्र्यांचा होऊन जाईल. यावेळी त्यानं काश्मीरचा उल्लेख करत कोर्टावर टीका केली.

कुणालला गेल्या वर्षी 18 डिसेंबर रोजी सोशल मीडिया पोस्टमधून कथितपणे खिल्ली उडवणं आणि अवमान केल्या प्रकरणी नोटीस पाठवली होती. अटॉर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी त्याच्या विरोधात खटला चालवण्यास परवानगी दिली होती.

नोटीशीला दिलेल्या उत्तरात कुणाल म्हणाला, जजला देखील विनोदांपासून सुरक्षा मिळत नाही. न्यायपालिकेत लोकांचा भरोसा त्याच्या स्वत:च्या कामातून मिळतो कोणत्या टिप्पणी किंवा आलोचनेतून नाही. यावेळी त्यानं कॉमेडीयन मुनव्वर फारूकीच्या अटकेचाही उल्लेख केला. तो म्हणाला, आम्ही अभिव्यक्ती आणि बोलण्याच्या स्वातंत्र्यावरील हल्ल्याचे साक्षीदार बनत आहोत. अशा विनोदांसाठी फारूकीला जेल झाली, जे त्यानं ऐकवलेही नाही. त्यानं सांगितलं की, शाळेतील मुलांचीही देशद्रोहाबद्दल चौकशी केली जात आहे.

कामरानं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, हे विनोद खरे नाहीत, आणि तसं असल्याचा दावाही करत नाही. जास्त करून लोक अशा विनोदांवर प्रतिक्रिया देत नाहीत, ज्यावर त्यांना हसू येत नाही. ते अशांकडे दुर्लक्ष करतात, जसे आपले नेते टीकाकारांकडे करतात. एका विनोदाचं आयुष्य तिथंच संपायला हवं.

शुक्रवारी जस्टीस अशोक भूषण, आर सुभाष रेड्डी आणि एमआर शाह यांनी या प्रकरणी सुनावणी दिली. याव्यतिरीक्त हे खंडपीठ आता व्यंगचित्रकार रचिता तनेजा (Rachita Taneja) हिच्या कारणे दाखवा नोटीसीवरही सुनावणी देणार आहे.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी  यांना जामीन मंजुर करण्यात आल्यानंतर कुणाल कामरानं यासंदर्भात ट्विट केलं होतं. यावर आक्षेप घेण्यात आला होता. रचिता तनेजानं काढलेल्या व्यंगचित्रातून न्यायालयाचा अवमान झाल्याचं सांगितलं जात होतं. या प्रकरणी अवमान खटला चालवण्याची मागणी करण्यात आली होती. अटर्नी जनरल के. वेणुगोपाल यांनी दोघांविरोधात खटला चालवण्यासाठी परवानगी दिली होती. यानंतर शुक्रवारी (दि 18 डिसेंबर 2020 रोजी) सुप्रीम कोर्टानं दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कुणाल आणि रचिता या दोघांनाही 6 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

असंय पूर्ण प्रकरण !

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना जामीन मंजुर करण्यात आल्यानंतर ट्विट करताना स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं न्या. चंद्रचूड आणि सुप्रीम कोर्टाबाबत नाराजी व्यक्त केली. या संदर्भात कुणालनं काही ट्विट्सही केले. यानंतर पुण्यातल्या काही वकिलांनी अॅटर्नी जनरल यांच्याकडे तक्रार केली. यानंतर कुणाल विरोधात खटला दाखल करण्याचे आदेश अॅटर्नी जनरल यांनी दिले.

Related Posts

Evelyn Sharma
Bollywood

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

June 7, 2021
Bollywood

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

June 3, 2021
Bollywood

‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास

May 17, 2021
Birthady

जॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल

May 6, 2021
Bollywood

“लव्ह आज कल २” अभिनेत्री प्रणती राय प्रकाशने सोशल मीडिया वर आपल्या उत्कृष्ट अभिनयाचे सीक्रेट केले शेर, जाणून घ्या

May 5, 2021
Bollywood

“लहान भावाला नेहमीच देईन साथ”, म्हणत संगीतकार रोमानाला भेटला प्रसिद्ध गायक हार्डी संधूचा पाठिंबा

May 3, 2021
Load More

Discussion about this post

Evelyn Sharma
Bollywood

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

June 7, 2021

मुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी'...

Read more

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

June 3, 2021

मराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित

May 21, 2021

‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास

May 17, 2021

जॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल

May 6, 2021
bollywoodnama

बॉलीवूडनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी देश्यातील वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील बॉलीवूड, हॉलीवूड, करमणूक, मराठी क्षेत्रातील बातम्या पुरवणे हा बॉलीवूडनामाचा मुख्य उद्देश आहे.

Connect with us...

Evelyn Sharma
Bollywood

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

मुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी' ...

June 7, 2021
Bollywood

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

बॉलीवूडनामा ऑनलाइन-  रश्मी अगदेकरने आपल्या अभिनयच्या कौशल्याने सर्वांचे मान जिंकले, त्यांचे वेब सिरीज " देव डी डी २" व "इममेचुअर ...

June 3, 2021
My marathi

मराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित

बॉलीवूडनामा ऑनलाइन- एल्बम सोंग "मेंटल" चे पोस्टर झाले आउट, प्रसिद्ध सिंगर देव नेगी गायलेलं गीत व राजीव रुईया दिग्दर्शित गाण्यामध्ये ...

May 21, 2021
Bollywood

‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास

बॉलीवूडनामा ऑनलाइन-  जयमीत सोबत टीम शेरा धालीवाल जींद आणि अभनूर सिंह यांनी खूप सुंदर गोड आणि विचार करणार्‍या व्हिडिओसह एक ...

May 17, 2021
Birthady

जॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल

बॉलीवूडनामा ऑनलाइन -  नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मिका ...

May 6, 2021
Evelyn Sharma

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

June 7, 2021

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

June 3, 2021

मराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित

May 21, 2021
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.