बॉलीवूडनामा ऑनलाइन – नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मिका सिंग सोबत “रूप तेरा मस्ताना ह्या गाण्यावर लोकांचे मन जिंकल्या नंतर जॉर्जिया एंड्रियानी आता शेहनाज गिल च्या भाव बरोबर “लितील स्टार” ह्या गण्या मध्ये दिसणार. या आधी जॉर्जियाने तामिळ वेब सिरीज “केरोलिना कामाक्षी” मध्ये इटालियन एजन्टची भूमिका करून आपण सर्वांना तिच्या अभिनयाची पारख करून दिली आहे, आणि आता लवकरच ह्या गण्या मध्ये स्वतःचे नवीन रूप दाखविणार आहे.
पोस्टरमध्ये ज्योर्जिया अँड्रियानी आणि शहबाज बडेशा यांनी मजेदार आणि रंगीबेरंगी कपडे घातलेले आपल्या डोळ्यांना अगदी मोहक दिसले अश्या स्वेग मध्ये पोझ केले आहे. सोशिअल मीडिया वर पोस्टर अपलोड केल्यावर जॉर्जियाने कॅप्शन लिहिले, “मी ह्या गाण्यासाठी खूप उत्साही आहे आणि मला ठाऊक आहे कि तुम्हाला सुद्धा हे सोंग आवडेल”
कार्यक्षेत्रात, ज्योर्जिया अँड्रियानीने दक्षिणेत “करोलिन आणि कामाक्षी” या मालिकेतून प्रवेश केला. अभिनेत्री ज्योर्जिया एंड्रियानी मिका सिंगबरोबर गीत “रूप तेरा मस्ताना” गाण्यामध्ये लोकांचे मन जिंकले. ती लवकरच श्रेयस तळपदे यांच्यासमवेत “वेलकम टू बजरंगपूर” चित्रपटात दिसणार आहे.
Discussion about this post