बॉलीवूडनामा ऑनलाइन – पंजाबचा नवा आवाज, रोमाना ‘देसी मेलॉडीज’ च्या निर्मितीत जास्मीन बाजवा यांच्यासह ‘जाकिया गोरियां गोरियां ‘ या गाण्यामुळे रात्रभर खळबळ उडाली आहे, जानी यांनी लिहिलेले गीत, बिप्रॅक यांनी कंपॉस केले आहे आणि अरविंद्र खैरा दिग्दर्शित संगीत प्रेक्षकांना भरपूर आवडले आहे. ह्या गाण्यामढील कथा एका सावल्या मुलाच्या प्रेमाबद्दल आहे जो आपल्या रंगामुळे आपल्या प्रेमाला जिंकण्यास अपयशी ठरतो. विडिओ ला Youtube वर १२ मिलियन पेक्षा जास्त व्युस मिळाले आहे.
‘हाच तोच व्यायाम प्रकार आहे, त्यामुळे मी कोरोनावर मात केली’, वरुण धवनने शेअर केला मलायकाचा व्हिडीओ
रोमाना ज्यांनी आपल्या गाण्याने सर्वांचे मन जिंकले त्यांना मोठ्या मोठ्या संगीत करांचा चांगला पाठिंबा मिळाला आहे. रोमानाने संगीत उद्योगामध्ये निर्दोष प्रतिभेचे योगदान दिले ज्याने संगीत उद्योगातील 20 नामांकित कलाकारांचे साथ दिले ज्याने स्वत: चे गाणे सुरू करण्यासाठी आणि मोठी पावले उचलण्यास प्रवृत्त केले. त्या मधले एक नामंकिक संगीतकार हार्डी संधू म्हणाले, ” रोमाना हे पंजाबी पॉपचे भविष्य आहे, त्यांची कलाकृती अतुलनीय आहे आणि ‘ गोरियां गोरियां ‘ ही एक सुरुवात आहे. त्याचा आवाज सध्या ताज्या आहे आणि त्याचे संगीताकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगळे आहे. मी त्याच्या शुभेच्छा देतो, माझा पाठिंबा नेहमीच माझ्या धाकट्या भावाबरोबर असतो! रोमानाने ह्या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आणि पदार्पणानंतर स्वत: चे प्रचंड फॅनबेस बनवले आहे.
रोमाणाने “पचताओगे”, “फिलहाल”, “हाथ चुम्मे”, “सुफना”, “किसमत” आणि इतर बरीच गाण्यांसह इंडस्ट्रीमध्ये बरीच सुपर हिट गाणी दिली आहे.
काटा लगा फेम शेफाली जरीवाला टायटानिक पोझ द्यायला गेली अन् Oops मूमेंटची शिकार झाली
“मी तुमच्यापुढे भीक मागते, कृपा करून…”, प्रियांका चोप्राने केली कळकळीची विनंती
Discussion about this post