बॉलीवूडनामा ऑनलाइन – अभिनेत्री मिथिला पालकरने तिच्या दमदार अभिनयासह आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाने रसिकांची मने जिंकली आहेत. कप साँगमुळे अल्पावधीतच वेब विश्वात धुमाकूळ घालणारी मराठमोळं सेन्सेशन म्हणजे मिथिला पालकर कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु’ नेटकरींसह रसिकांनाही भावले आहे. बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाजात नेहमीच मिथिला चाहत्यांना तिच्या लूकने भुरळ पाडत असते. वेबविश्वासह मिथिलाचे अनेक फॅन्स निर्माण झालेत. तिच्या टॅलेंटचे कौतुक तर सा-यांनीच केले. मात्र मिथिलाच्या स्टायलिश लूकचेही विशेष कौतुक होत असते.
‘बॅकलेस’ ब्लाऊजमुळे Sara Ali Khan चर्चेत; ‘हे’ स्टार्स ही आऊटफिट्समुळे झाले आहेत ट्रोल
View this post on Instagram
नुकतंच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इथे ती आपले नवनवे फोटो फॅन्ससह शेअरही करत असते. या फोटोतील तिचा ग्लॅमरस लूक कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती वेगवेगळ्या ड्रेसमध्ये आपल्या सौंदर्याची जादू दाखवत असते.
तिच्या या फोटोला खूप सारी पसंती मिळत आहे. या फोटोवर तिच्या फॅन्सकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही रसिकांशी संवाद साधत असते.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
Discussion about this post