बॉलीवूडनामा ऑनलाइन – साऊथ आणि बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अॅक्ट्रेस काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) हिनं 30 ऑक्टोबर रोजी उद्योगपती गौतम किचलू (Gautam Kitchlu)सोबत लग्न केलं. लग्नाला 9 दिवस पर्ण झाल्यानंतर काजलनं हनीमूनसाठी(Honeymoon ) पतीसोबत मालदीव गाठलं होतं. काही दिवसांपूर्वीच काजल मालदीवमध्ये हनीमून एन्जॉय करून परतली आहे. काजलनं हनीमूनचे(Honeymoon ) अनेक फोटो सोशल मीडियावरून शेअर केले होते. हनीमून वरून परत आल्यानंतरही ती व्हॅकेशन मुडमध्ये दिसत आहे. कारण हनीमूनच्या काही फोटोंमुळं ती पुन्हा चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
काजलनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात काल बिकिनी घालून स्विमिंग पूल मध्ये फ्लोटींग ब्रेकफास्टचा आनंद घेताना दिसत आहे. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये काजल म्हणते, मूड.
View this post on Instagram
सध्या काजलचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
View this post on Instagram
याआधीही तिनं काही फोटो शेअर केले होते ज्यात ती हनीमूनचा आनंद घेताना दिसत आहे. त्यांची बेडरूम अंडरवॉटर होती. फोटोत ती याच रूम मध्ये दिसली होती. पाण्याच्या आत बनवलेली ही रूम दिसायला खूप सुंदर दिसत होती. काजलच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर ती फोटोत ब्लू ड्रेसमध्ये दिसत आहे. फोटोत काजल आणि गौतम यांच्या रोमँटीक अंदाजही पहायला मिळाला.
View this post on Instagram
काजलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या लवकरच ती इंडियन 2 या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात ती सुपरस्टार कमल हासन सोबत दिसणार आहे. एस शंकर हा सिनेमा डायरेक्ट करत आहेत. तिच्याकडे साऊथचे दोन सिनेमे आहेत. याशिवाय काजल मुंबई सागा या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
Discussion about this post