Thursday, August 18, 2022
No Result
View All Result
हिंदी
English
bollywoodnama
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
No Result
View All Result
bollywoodnama
Home Uncategorized

संजय दत्तला भेटायला हॉटेलवर गेली कंगना, फोटो पाहून आपापसात भिडले चाहते ! म्हणाले…

November 27, 2020
in Uncategorized
Kangana

Kangana

बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड अॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana ) सध्या तिचे आगामी प्रोजेक्ट थलायवी (Thalaivi) च्या शुटींगमध्ये धाकड (Dhakad) सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. अलीकडेच तिनं अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) सोबतचा फोटो शेअर केला आहे ज्यामुळं तिला जोरदार ट्रोल केलं जात आहे.

कंगनानं(Kangana ) संजय सोबतचा एक फोटो सोशलवर शेअर केला आहे. फोटो सोबत तिं लिहिलं की, जेव्हा मला समजलं की, आम्ही हैदराबादच्या एकाच हॉटेलमध्ये थांबलो आहोत. मी संजू सरांना भेटून त्यांच्या तब्येतीची विचारणा केली. त्यांना आधीपेक्षा हेल्दी आणि हँडसम पाहून आनंद झाला. आम्ही तुमच्या चांगल्या आरोग्याची आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो.

https://twitter.com/KanganaTeam/status/1332190382784978945?s=20

कंगनाची ही पोस्ट समोर आल्यानंतर तिचे फॉलोवर्स आता आपापसात भिडताना दिसत आहेत. काहींनी तिला ट्रोल करत विरोध केला तर काहींनी तिला सपोर्टही केला आहे. लोकांनी यावर कमेंट करत लिहिलं की, चरसचा विरोध करत करत चरसीजवळ बसली ? एकानं लिहिलं की, तो नेपोटीजमचं प्रॉडक्ट आहे. तू तुझ्याच शब्दांविरोधात आहेस. संजूनं जास्त सिनेमे केले आहेत परंतु तुझ्यासाठी नेपो किडच राहणार आहे.

https://twitter.com/RiseofBurnol/status/1332190791616376833?s=20

93 व्या अकेडमी अवॉर्ड (93rd Academy Awards) मध्ये मल्याळम सिनेमा जलीकट्टू (Jallikattu) ची भारताकडून अधिकृत एन्ट्री झाली आहे. बुधवारी ही एन्ट्री झाल्यानंतर कंगनानं जलीकट्टूला शुभेच्छा देत पुन्हा मुव्ही माफियांवर निशाणा साधला होता.

Are koi b ho. Uska tabiyat ke bare me puchna galat kese he?? Go for humanity not hate..

— Rudra Narayan Dash (@RudraNa08161349) November 27, 2020

कंगनानं या संदर्भात ट्विट केलं होतं. कंगना म्हणाली होती की, बॉलिवूडविरोधात जेवढा आवाज उठवला जात होता, जेवढी चौकशी केली जात होती त्यातून काहीतरी फायदा झाला. भारतीय सिनेमे केवळ फिल्मी कुटुंबासाठी नाहीयेत. मुव्ही माफिया आता आपल्या घरातच लपून आहेत आणि ज्युरीजला आपलं काम करू देत आहेत. टीम जलीकट्टूला शुभेच्छा.

All the scrutiny/ bashing Bullydawood gang got is finally yielding some results, Indian films aren’t just about 4 film families, movie mafia gang is hiding in their houses and letting juries do their job and congratulations team #Jallikattu https://t.co/kI9sY4BumE

— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 25, 2020

Today u lost all the respct Kangana. He had no lung cancer , it was a publicity stunt for his movie sadak2.. no stage 4 lung cancer moves so much disease free like he is . Supporting him makes u a looser as well

— Sakshi Mittal (@SakshiM15614134) November 27, 2020

Ohh,he is product of Nepotism.
U went against ur own words.
Sanju Baba has provided more Blockbuster flims then u but for u he will be Nepoo kid.

— Raj Nagar (@RajNagar84) November 27, 2020

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

Related Posts

Birthady

जॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल

May 6, 2021
Huma Qureshi
Uncategorized

बाप रे! ‘आर्मी ऑफ द डेड’ मधून हुमा कुरेशीची हॉलिवूडमध्ये भयानक एण्ट्री

April 14, 2021
Mandira Bedi
Uncategorized

‘मुलीला कोणत्या झोपडपट्टीतून उचलून आणलंय?’ मंदिराच्या फोटोवर धक्कादायक कंमेंट्स

April 14, 2021
Hemangi Kavi
Uncategorized

“इतकी गचाळ का राहतेस?”, हेमांगी कवी आली पुन्हा एकदा ट्रोलिंग च्या घेऱ्यात

April 13, 2021
Hina Khan
Uncategorized

हिना खानच्या ‘या’ देसी लुकने नेटकरी पडले तिच्या प्रेमात; नथीचा नखरा होतोय व्हायरला

April 10, 2021
Disha Patani
Uncategorized

VIDEO : दिशा पाटणी च्या बिकिनी six-packs ने लावली इंटरनेट वर आग

April 8, 2021
Load More

Discussion about this post

Evelyn Sharma
Bollywood

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

June 7, 2021

मुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी'...

Read more

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

June 3, 2021

मराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित

May 21, 2021

‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास

May 17, 2021

जॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल

May 6, 2021
bollywoodnama

बॉलीवूडनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी देश्यातील वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील बॉलीवूड, हॉलीवूड, करमणूक, मराठी क्षेत्रातील बातम्या पुरवणे हा बॉलीवूडनामाचा मुख्य उद्देश आहे.

Connect with us...

Evelyn Sharma
Bollywood

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

मुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी' ...

June 7, 2021
Bollywood

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

बॉलीवूडनामा ऑनलाइन-  रश्मी अगदेकरने आपल्या अभिनयच्या कौशल्याने सर्वांचे मान जिंकले, त्यांचे वेब सिरीज " देव डी डी २" व "इममेचुअर ...

June 3, 2021
My marathi

मराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित

बॉलीवूडनामा ऑनलाइन- एल्बम सोंग "मेंटल" चे पोस्टर झाले आउट, प्रसिद्ध सिंगर देव नेगी गायलेलं गीत व राजीव रुईया दिग्दर्शित गाण्यामध्ये ...

May 21, 2021
Bollywood

‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास

बॉलीवूडनामा ऑनलाइन-  जयमीत सोबत टीम शेरा धालीवाल जींद आणि अभनूर सिंह यांनी खूप सुंदर गोड आणि विचार करणार्‍या व्हिडिओसह एक ...

May 17, 2021
Birthady

जॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल

बॉलीवूडनामा ऑनलाइन -  नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मिका ...

May 6, 2021
Evelyn Sharma

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

June 7, 2021

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

June 3, 2021

मराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित

May 21, 2021
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.