मुंबई : बॉलीवूडनामा ऑनलाईन – बॉलिवूड अॅक्ट्रेस नेहमीच आपल्या वर्कआऊट रुटीनमधून चाहत्यांना फिटनेस गोल देत असतात. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रींचे जीमचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. गुरुवारी मलायाका अरोरा, पूजा हेगडे आणि सारा अली खान जीमबाहेर स्पॉट झाल्या. सध्या त्यांचे जीम लुकमधील फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांना देखील फोटो खूपच भावले आहेत.
https://www.instagram.com/p/B1JnyA4g1nU/
लुकबद्दल बोलायचं झालं तर यावेळी सारा क्रॉप टॉप आणि हॉट शॉर्ट पँट अशा अवरातात दिसली. या लुकमध्ये सारा खूपच कडक लुकमध्ये दिसून आली. साराचा हॉटनेसही पाहण्यासारखा आहे. नो मेकअप लुक असूनही सारा खूप सुंदर दिसत होती.
https://www.instagram.com/p/B7X3wSKnjvE/
पूजा हेगडेचा लुकही कमालीचा सुंदर होता. पूजाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर पूजानं व्हाईट टॉप आणि पिंक जेगिंग घातली होती. पूजाही खूप सुंदर दिसत होती. पूजाचे या लुकमधील फोटोही खूप व्हायरल होताना दिसले.
https://www.instagram.com/p/BxbgOWCj6-o/
https://www.instagram.com/p/B7aGwcOpY8M/
मलायकाबद्दल बोलायचं झालं तर मलायकादेखील नेहमीप्रमाणे शॉर्ट वियरमध्ये दिसून आली. 46 वर्षीय मलायका फिटनेसच्या बाबतीत इतर अभिनेत्रींना टक्कर देते. मलायका जीम लुकमध्ये खूपच कडक लुकमध्ये दिसत होती.
https://www.instagram.com/p/B7ZO6iIBOpF/
https://www.instagram.com/p/B7ZOBwqhg3Y/
Discussion about this post