Monday, April 12, 2021
No Result
View All Result
हिंदी
English
bollywoodnama
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
No Result
View All Result
bollywoodnama
Home Bollywood

Mirzapur Controversy : ‘मिर्झापूर’ च्या निर्मात्यांना दिलासा ! अलाहाबाद हायकोर्टानं दिली अटकेवर स्थगिती

January 30, 2021
in Bollywood, Offbeat
Mirzapur

Mirzapur

बॉलीवूडनामा ऑनलाइन – अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video) वरील मिर्झापूर (Mirzapur) या वेब सीरिज प्रकरणी आता अलाहाबाद हायकोर्टानं अभिनेता आणि निर्माता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांना मोठा दिलासा दिला आहे. हायकोर्टानं दोघांच्या अटकेवर स्थिगिती दिली आहे. इतकंच नाही तर कोर्टानं या प्रकरणी एफआयआर दाखल करणारा आणि राज्य सरकारला नोटीस पाठवत उत्तरही मागवलं आहे.

17 जानेवारी रोजी मिर्झापूर कोतवाली ग्रामीण भागात एक एफआयआर दाखल करण्यात आली होती. यात मिर्झापूरशी संबंधित कलाकार आणि निर्मत्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. याला वैतागून मिर्झापूरमधील कलाकारांनी अलाहाबाद कोर्टात याचिका दाखल केली आणि त्यांच्या विरोधात दाखल केलेली एफआयआर रद्द करण्याची मागणी केली. सध्या तरी हायकोर्टानं यावर सुनावणी दिल्यानंतर दोघांच्या अटकेवर स्थगिती दिली आहे.

मिर्झापूरमधील एका रहिवाशानं ही याचिका दाखल केली आहे. यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणारा कंटेट रेग्युलेट करण्याची मागणी करण्यात आली आहे. वेब सीरिजमध्ये मिर्झापूर शहराची प्रतिमा मलीन दाखवल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर निर्मात्यांवर आयपीसीमधील कलम 295 (A), 505, 67 (A) आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जस्टीस एम के गुप्ता आणि जस्टीस वीरेंद्र कुमार यांच्या खंडपीठानं यावर सुनावणी देत अटकेवर स्थगिती दिली आहे.

Related Posts

Aradhya Bacchan
Bollywood

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
Waheeda Rehman
Bollywood

बाप रे! वहीदा रहमान यांनी ८३ व्या वर्षी केलं water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
file photo
Bollywood

अभिनेत्री स्मिता पारिखचा नवा खुलासा, म्हणाली – ‘सुशांतपूर्वी रिया चक्रवर्ती ‘या’ अभिनेत्याला करत होती डेट’

April 12, 2021
Arbaaz Khan and Malaika Arora
Bollywood

अरबाज खानच्या घरात पहिल्याच दिवशी मलायकाचं काय झालं होतं? कारण जोहरच्या समोर केला खुलासा

April 12, 2021
Amitabh and Abhishek
Bollywood

काय सांगता! अभिषेक सोडणारच होता बॉलीवूड तेवढ्यात अमिताभ यांनी…

April 12, 2021
Nysa Devgan
Bollywood

अजय देवगनची लेक थिरकली ‘बोले चुडिया’ गाण्यावर; नास्याचे ठुमके पाहून चाहते पडले प्रेमात

April 12, 2021
Load More

Discussion about this post

Aradhya Bacchan
Bollywood

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021

बॉलीवूडनामा ऑनलाइन -  बिग बी अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करत बच्चन या परिवाराचा आणि आडनावाचा ठसा उमटवला...

Read more
Waheeda Rehman

बाप रे! वहीदा रहमान यांनी ८३ व्या वर्षी केलं water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
file photo

अभिनेत्री स्मिता पारिखचा नवा खुलासा, म्हणाली – ‘सुशांतपूर्वी रिया चक्रवर्ती ‘या’ अभिनेत्याला करत होती डेट’

April 12, 2021
Arbaaz Khan and Malaika Arora

अरबाज खानच्या घरात पहिल्याच दिवशी मलायकाचं काय झालं होतं? कारण जोहरच्या समोर केला खुलासा

April 12, 2021
Amitabh and Abhishek

काय सांगता! अभिषेक सोडणारच होता बॉलीवूड तेवढ्यात अमिताभ यांनी…

April 12, 2021
bollywoodnama

बॉलीवूडनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी देश्यातील वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील बॉलीवूड, हॉलीवूड, करमणूक, मराठी क्षेत्रातील बातम्या पुरवणे हा बॉलीवूडनामाचा मुख्य उद्देश आहे.

Connect with us...

Aradhya Bacchan
Bollywood

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

बॉलीवूडनामा ऑनलाइन -  बिग बी अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करत बच्चन या परिवाराचा आणि आडनावाचा ठसा उमटवला ...

April 12, 2021
Waheeda Rehman
Bollywood

बाप रे! वहीदा रहमान यांनी ८३ व्या वर्षी केलं water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

बॉलीवूडनामा ऑनलाइन - वय हा केवळ एक आकडा असतो हे ८३ वर्षांच्या ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांनी सिद्ध केलं आहे. ...

April 12, 2021
file photo
Bollywood

अभिनेत्री स्मिता पारिखचा नवा खुलासा, म्हणाली – ‘सुशांतपूर्वी रिया चक्रवर्ती ‘या’ अभिनेत्याला करत होती डेट’

बॉलीवूडनामा ऑनलाइन - बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमुळे अभिनेत्री रिया चक्रवर्ती ख-या अर्थाने चर्चेत आली. सुशांतच्या मृत्यूनंतर तिच्यावर ...

April 12, 2021
Arbaaz Khan and Malaika Arora
Bollywood

अरबाज खानच्या घरात पहिल्याच दिवशी मलायकाचं काय झालं होतं? कारण जोहरच्या समोर केला खुलासा

बॉलीवूडनामा ऑनलाइन – मलायका अरोरा आणि अरबाज खानची लव्हस्टोरी 1993मध्ये सुरु झाली होती ज्यावेळेस मलायका एक पॉप्युलर व्हिजे आणि मॉडल ...

April 12, 2021
Amitabh and Abhishek
Bollywood

काय सांगता! अभिषेक सोडणारच होता बॉलीवूड तेवढ्यात अमिताभ यांनी…

बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे त्यातले काही हिट ठरले तर काही फ्लॉप. ...

April 12, 2021
Aradhya Bacchan

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
Waheeda Rehman

बाप रे! वहीदा रहमान यांनी ८३ व्या वर्षी केलं water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
file photo

अभिनेत्री स्मिता पारिखचा नवा खुलासा, म्हणाली – ‘सुशांतपूर्वी रिया चक्रवर्ती ‘या’ अभिनेत्याला करत होती डेट’

April 12, 2021
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.