Saturday, May 28, 2022
No Result
View All Result
हिंदी
English
bollywoodnama
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
No Result
View All Result
bollywoodnama
Home Bollywood

सना खानच्या भूतकाळाबद्दल एकानं बनवला निगेटीव्ह व्हिडीओ ! पोस्ट शेअर करत अॅक्ट्रेस म्हणाली…

January 28, 2021
in Bollywood, Bollywood Gupshup
Sana Khan

Sana Khan

बॉलीवूडनामा ऑनलाइन – एक्स टीव्ही अॅक्ट्रेस आणि बिग बॉस स्पर्धक सना खान (Sana Khan) हिनं तिच्या चाहत्यांना इंडस्ट्री सोडत झटका दिला होता, तिनं घोषणा केली होती की, मानवतेची सेवा करण्यासाठी आणि अल्लाह च्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी ग्लॅमरची दुनिया सोडत आहे. यानंतर सना खाननं 20 नोव्हेंबर 2020 रोजी अचानक सुरत, गुजरातमध्ये मुफ्ती अनस (Mufti Anas) नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं. यानंतर सना खान आणि मुफ्ती अनस यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर सतत काही ना काही कारणानं सना चर्चेत येताना दिसत आहे. इतकंच नाही तर ग्लॅमरची दुनिया सोडणाऱ्या सना खानला सोशल मीडियावर अटेंशन घेताना पाहून अनेकजण तिला ट्रोल करत आहे. तिच्यावर टीका करण्याची एकही संधी काही लोक सोडत नाही असं दिसतंय. एकानं सनाच्या पास्टबद्दल निगेटीव्ह व्हिडीओ बनवून व्हायरल केला. यानंतर सनानं ट्रोलरला प्रत्युत्तर देत यावर भाष्य केलं आहे. तिनं नाराजी व्यक्त केली आहे.

सनानं तिच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात ती लिहिते की, एका युजरनं तिच्या भूतकाळाबद्दल एक निगेटीव्ह व्हिडीओ बनवला आहे. अनेक विचित्र गोष्टीही त्यात बोलल्या गेल्या आहेत. सना म्हणते, कुणालाही डिप्रेशनमध्ये टाकू नका. मला त्या व्यक्तीचं नाव सांगायचं नाहीये. कारण त्यानं माझ्या सोबत जे केलं ते मला त्याच्यासोबत करण्याची इच्छा नाहीये.

View this post on Instagram

A post shared by Saiyad Sana Khan (@sanakhaan21)

आपल्या पोस्टमध्ये सना पुढं म्हणते, काही लोक माझ्यासाठी निगेटीव्ह व्हिडीओ बनवत आहेत. मी हे दीर्घकाळापासून पहात आहे. आता पर्यंत मी गप्प राहणं उत्तम समजत होते. परंतु आता जास्त नाही. जर तुम्ही कोणाला सपोर्ट करू शकत नसाल तर तुम्ही त्याबद्दल गप्प राहणं चागलं आहे. कुणालाही डिप्रेशन देऊ नका. अशा कमेंट करून तुम्ही एखाद्याला आणखी किती अपमानित करणार. तुम्ही काही गोष्टी विसरून पुढं जाऊ शकत असाल. परंतु काही लोक माझ्यासारखे असतात जे असाही विचार करतात की, काश मी त्या काळात परत जाऊन सर्व काही ठिक करू शकते. कृपया चांगलं रहा आणि लोकांना वेळेनुसार बदलू द्या.

नेमकं प्रकरण काय ?

एकानं सना खानचा एक निगेटीव्ह व्हिडीओ बनवला आहे. यात त्यानं इंडस्ट्रीत असतानाच्या तिच्या काही आठवणी आणि कॉन्ट्रोवहर्सीचा समावेश आहे. सनानं तो व्हिडीओ मात्र शेअर केलेला नाही. परंतु त्या व्यक्तीसाठी एक पोस्ट लिहित उत्तर दिलं आहे.

सनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2014 मध्ये आलेल्या सलमान खानच्या जय हो सिनेमात तिनं काम केलं आहे. याशिवाय ती बिग बॉस 6 मध्ये देखील दिसली आहे. एक टीव्ही अॅक्ट्रेस म्हणूनही ती खूप फेमस होती.

Related Posts

Evelyn Sharma
Bollywood

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

June 7, 2021
Bollywood

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

June 3, 2021
Bollywood

‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास

May 17, 2021
Birthady

जॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल

May 6, 2021
Bollywood

“लव्ह आज कल २” अभिनेत्री प्रणती राय प्रकाशने सोशल मीडिया वर आपल्या उत्कृष्ट अभिनयाचे सीक्रेट केले शेर, जाणून घ्या

May 5, 2021
Bollywood

“लहान भावाला नेहमीच देईन साथ”, म्हणत संगीतकार रोमानाला भेटला प्रसिद्ध गायक हार्डी संधूचा पाठिंबा

May 3, 2021
Load More

Discussion about this post

Evelyn Sharma
Bollywood

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

June 7, 2021

मुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी'...

Read more

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

June 3, 2021

मराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित

May 21, 2021

‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास

May 17, 2021

जॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल

May 6, 2021
bollywoodnama

बॉलीवूडनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी देश्यातील वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील बॉलीवूड, हॉलीवूड, करमणूक, मराठी क्षेत्रातील बातम्या पुरवणे हा बॉलीवूडनामाचा मुख्य उद्देश आहे.

Connect with us...

Evelyn Sharma
Bollywood

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

मुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी' ...

June 7, 2021
Bollywood

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

बॉलीवूडनामा ऑनलाइन-  रश्मी अगदेकरने आपल्या अभिनयच्या कौशल्याने सर्वांचे मान जिंकले, त्यांचे वेब सिरीज " देव डी डी २" व "इममेचुअर ...

June 3, 2021
My marathi

मराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित

बॉलीवूडनामा ऑनलाइन- एल्बम सोंग "मेंटल" चे पोस्टर झाले आउट, प्रसिद्ध सिंगर देव नेगी गायलेलं गीत व राजीव रुईया दिग्दर्शित गाण्यामध्ये ...

May 21, 2021
Bollywood

‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास

बॉलीवूडनामा ऑनलाइन-  जयमीत सोबत टीम शेरा धालीवाल जींद आणि अभनूर सिंह यांनी खूप सुंदर गोड आणि विचार करणार्‍या व्हिडिओसह एक ...

May 17, 2021
Birthady

जॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल

बॉलीवूडनामा ऑनलाइन -  नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मिका ...

May 6, 2021
Evelyn Sharma

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

June 7, 2021

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

June 3, 2021

मराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित

May 21, 2021
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.