बॉलीवूडनामा ऑनलाइन- जयमीत सोबत टीम शेरा धालीवाल जींद आणि अभनूर सिंह यांनी खूप सुंदर गोड आणि विचार करणार्या व्हिडिओसह एक सुंदर गाणे आणले. हि टीम निर्माता शेरा धाडीवालच्या निर्मल दृष्टिकोन ला समवेत एकत्र आले आहे. पंजाबी गीतकार जिंद ह्यांनी ह्या गाण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीत गुजराती बीट सह हे गीत गायले आहे. पंजाबी म्युसिक इंडस्ट्री मध्ये हे प्रयोग पाहिलांदाच करण्यात आले आहे.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवणाऱ्या एक उत्कट चित्रपट निर्मात्या अभयनूर सिंगला जेव्हा त्यांनी विचारले तेव्हा या गाण्याला तितकाच सुंदर आणि गोड व्हिडिओ मिळावा अशी शेरा धालीवालची इच्छा होती. कथा आणि दिग्दर्शन अभयनूर सिंग यांनी केले होते, जिथे त्याने एक श्रीमंत हिंदू मुलगा आणि एक नम्र मुस्लिम मुलगी त्यांच्या प्रेमामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करीत एक कथा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा व्हिडिओ दोन्ही कुटुंबांना त्यांच्या लग्नासाठी सहमती दर्शविले जातेय तेव्हा गाण्याच्या परीने प्रेक्षकांचे मन सुद्धा भावुक होईल ह्याची प्रयत्न दिग्दर्शक ने केले आहे.
गीत “सोने दि पसंद प्रेक्षकांना खूप आवडले आहे आणि ह्याचे गन गाणं सर्वी कडे होत आहे आणि ५ मिलियन विनवस ओलांडले आहे. हे गीत “डोनट म्युसिक” च्या लेबल मध्ये बनविले आहे ज्याला जींद यांनी गायले. नवीन पंजाबी गाण्याचे संगीत जयमीत यांनी दिले आहे तर गीत शेरा धालीवाल यांनी लिहिले असून जग्गा धालीवाल आणि शेरा धालीवाल निर्मित आहे.
Discussion about this post