बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड अॅक्ट्रेस अनन्या पांडे (Ananya Pandey) गेल्या काही दिवसांपासून आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं सोशल मीडियावर चर्चेत येतान दिसत आहे. आताही ती सोशल मीडियावर साऱ्यांचं अटेंशन घेताना दिसत आहे. आपल्या हॉटनेसंमुळं अनन्या चर्चेचा विषय ठरली आहे.अनन्यानं तिचे(Ananya Pandey) काही थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत.
अनन्यानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहे. यात अनन्या खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं बिकिनी घातली आहे. यात अनन्या तिची कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. खास बात अशी तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार हे फोटो मालदीवमधील व्हॅकेशनचे आहेत.
— TimePass (@TimePassTalks) January 6, 2021
अनन्या मालदीवमधून परतली आहे. परंतु तिचं मन अजूनही तिकडंच आहे. तिनं कॅप्शनमधून तसं लिहिलंही आहे. अनन्यानं तिचे हे फोटो तिच्या इंस्टा स्टोरीला शेअर केले आहेत.
View this post on Instagram
अनन्याचा हा थ्रोबॅक बोल्ड बिकिनी लुकवाला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्या स्टोरीला रिप्लाय देत कमेंटही केली आहे.
View this post on Instagram
अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती एका सिनेमात अर्जुन रेड्डी फेम विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. फायटर असं या सिनेमाचं नाव आहे. इतकंच नाही तर ती शकुन बत्राच्या अनाम या सिनेमातही दिसणार आहे. यात दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी प्रमुख भूमिकेत आहेत. अनन्यानं स्टुडेंट ऑफ द ईयर 2, पती पत्नी और वो, खाली पीली अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
Discussion about this post