बॉलीवूडनामा ऑनलाइन – मोठे संगीतकार बी प्राक आणि जणी सोबत काम केल्या नंतर, रोमाना आता स्वतःचे गीत घेऊन संगीत उद्योगात आपले पहिले गीत “गोरिया गोरिया” शकत लोकांचे मन जिंकण्यास आला आहे. रोमाला बहू प्रशिक्षित गीतकार आणि संगीतकार सोबत काम केले आहे व त्यांच्या मार्गदर्शनाणे आपले नाव मोठे करण्यास यश मिळवला आहे. देसी मेलॉडीजच्या तरुण प्रतिभेने रोमाना यांनी लिहिलेले व गायिलेले ‘गोरिया गोरिया’ हे पहिले गाणे रिलीज केले आणि जस्मीन बाजवा यांची प्रमुख अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली. या गाण्याने यूट्यूबवर 2 मिलिअन पेक्षा अधिक व्हिस आले आहे.
काटा लगा फेम शेफाली जरीवाला टायटानिक पोझ द्यायला गेली अन् Oops मूमेंटची शिकार झाली
रोमाना ज्यांनी आपल्या गाण्याने सर्वांचे मन जिंकले ते म्हणाले, ” “जर मला माझा संपूर्ण अनुभव एका शब्दात सांगायचा असेल तर ते“ अविश्वसनीय ”असेल. माझ्या कल्पनांपेक्षा हा प्रकल्प अधिक चांगले करण्यास मला मदत केल्याबद्दल मी जानी व बी-प्रॅक यांचे अत्यंत आभारी आहे आणि अरविंद्र खैरा यांनी गाण्याचा संपूर्ण अर्थ अचूकपणे दृश्यमान करणारा एक अद्भुत व्हिडिओ दिग्दर्शित केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. मी खूप भाग्यवान आहे आणि हीच अपेक्षा करतो कि मला ह्या गाण्यासाठी चांगले प्रतिसाद भेटेल.
रोमानाने संगीत उद्योगामध्ये निर्दोष प्रतिभेचे योगदान दिले ज्याने संगीत उद्योगातील 20 नामांकित कलाकारांचे साथ दिले ज्याने स्वत: चे गाणे सुरू करण्यासाठी आणि मोठी पावले उचलण्यास प्रवृत्त केले. रोमानाने यापूर्वीच उत्तर भारतात एक मोठा फॅन फॉलोविंग निर्माण केला आहे आणि प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात प्रभावित केले आहे, काही वेळातच रोमांना ह्यांनी प्रत्येकाचे मन जिंकले आहे.
रोमाणाने “पचताओगे”, “फिलहाल”, “हाथ चुम्मे”, “सुफना”, “किसमत” आणि इतर बरीच गाण्यांसह इंडस्ट्रीमध्ये बरीच सुपर हिट गाणी दिली आहे.
Discussion about this post