Monday, January 25, 2021
No Result
View All Result
हिंदी
English
bollywoodnama
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
No Result
View All Result
  • Marathi
  • Hindi
  • English
bollywoodnama
Home Bollywood

ट्रोलर म्हणाला ‘फालतू हिरोईन’ ! तापसी पन्नूनं दिलं जशास तसं उत्तर

November 25, 2020
in Bollywood, Offbeat
The troll

The troll

बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिनं तिच्या आगामी सिनेमाची शुटींग सुरू केली आहे. रश्मी रॅकेट (Rashmi Rocket) असं या सिनेमाचं नाव आहे. अलीकडेच तापसीनं या सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. सिनेमात तापसी अॅथलिटच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच तापसी सोशलवर ट्रोल(The troll ) झाली ज्यानंतर तिनं याचं जबरदस्त प्रत्युत्तर दिलं आहे. एकानं तापसीला फालतू हिरोईन म्हटलं. यावर अॅक्ट्रेसनं जे काही उत्तर दिलं त्यानंतर प्रत्येकजण तिची स्तुती करताना दिसत आहे.

तापसीनं तिच्या इंस्टा स्टोरीला एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात ती ट्रोलरसोबत(The troll ) बातचित करताना दिसत आहे. एकानं तिला म्हटलं की, तुला अॅक्टींग तर येत नाही उचलून उचलून अॅक्टींग करतेस. यावर उत्तर देताना तापसीनं लिहिलं की, बरोबर आहे. उचललं तर खूप काही आहे मी, स्टँडर्ड परंतु तुझ्या बहुतेक लक्षात येणार नाही.

तापसी पन्नू को ट्रोल्स ने बताया- फालतू हीरोइन, एक्ट्रेस ने दिया मुंहतोड़ जवाब pic.twitter.com/niQcIzrlOj

— TimePass (@TimePassTalks) November 25, 2020

तापसनीनं तिच्या स्टोरीला हा स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या. काहींनी तर तिनं दिलेल्या प्रत्युत्तराचं कौतुकही केलं.

तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती थप्पड सिनेमात दिसली होती. यानंतर आता ती शाबाश मिठू मध्ये क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत हा सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा क्रिकेटर मिताली राजचं बायोपिक आहे. याशिवाय हसीन दिलरूबा हाही प्रोजेक्ट तिच्याकडे आहे. या सिनेमात तिच्यासोबत विक्रांत मेसी, हर्षवर्धन राणे, हंसिका मोटवानी, ताहिर शब्बीर असे कलाकार दिसणार आहेत. लूप लपेटा, रश्मी रॅकेट हे सिनेमेही तिच्याकडे आहेत. रश्मीचा रॅकेटचा फर्स्ट लुकही समोर आला आहे.

Related Posts

KBC
Bollywood

KBC 12 : पहिल्यांदा शोमध्ये म्यूट झाले एक्सपर्ट, बिग बींनी ‘या’ पध्दतीनं सांभाळला शो

January 6, 2021
Ananya Pandey
Bollywood

प्रचंड बोल्ड फोटो शेअर करत अनन्या पांडे म्हणाली- ‘घरी आले पण मनानं अजूनही तिथंच’

January 6, 2021
NCB
Bollywood

ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला NCB ने बजावले समन्स

January 6, 2021
Actress Amisha Patel
Bollywood

अभिनेत्री अमिषा पटेल, शरद केळकर यांचे इंस्ट्राग्राम अकाऊंट सायबर पोलिसांनी केले रिस्टोअर्स, नेदरलँडहून झाले होते हॅक

January 6, 2021
Rakhi Sawant
Bollywood

राखी सावंतने पतीकडे मागितला घटस्फोट, तिला व्हायचंय अभिनवची दुसरी पत्नी

January 6, 2021
file photo
Bollywood

Farmers Protest : शेतकऱ्यांसोबत आंदोलनात जाऊन बसली स्वरा भास्कर ! फोटो शेअर केल्यानंतर झाली ‘ट्रोल’

January 2, 2021
Load More

Discussion about this post

  • Trending
  • Comments
  • Latest

‘या’ वयाच्या महिलांसोबत संबंध ठेवणं जास्त सुखदायक ! नसते कसलीच ‘झंझट’

March 21, 2020
Priyanka Chopra

‘देसी गर्ल’ प्रियंकानं पुन्हा एकदा तोडल्या ‘बोल्डनेस’च्या मर्यादा, ‘हॉटनेस’नं वाढवलं इंटरनेटचं ‘टेम्टेशन’ (व्हिडीओ)

February 29, 2020
Salman Khan Shera

‘हा’ होणार 13 व्या सीजनचा ‘Bigg Boss’, ‘भाईजान’ सलमानचा बॉडीगार्ड ‘शेरा’चा खुलासा

February 10, 2020
Doordarshan

Doordarshan Movie Review : ‘स्मार्टफोन’च्या जगात ‘दूरदर्शन’चा काळ जिवंत करता सिनेमा

February 29, 2020
KBC

KBC 12 : पहिल्यांदा शोमध्ये म्यूट झाले एक्सपर्ट, बिग बींनी ‘या’ पध्दतीनं सांभाळला शो

file photo

‘उबेरनं प्रवास करू नका, मी आतून हादरले आहे’, सोनम कपूरनं सांगितला अनुभव

जीमबाहेर एकदम कडक लुकमध्ये दिसल्या अभिनेत्री सारा, पूजा आणि मलायका

समुद्रकिनारी ‘बोल्ड’ स्टार  किमनं दाखवली ‘किल्लर’ फिगर

KBC

KBC 12 : पहिल्यांदा शोमध्ये म्यूट झाले एक्सपर्ट, बिग बींनी ‘या’ पध्दतीनं सांभाळला शो

January 6, 2021
Ananya Pandey

प्रचंड बोल्ड फोटो शेअर करत अनन्या पांडे म्हणाली- ‘घरी आले पण मनानं अजूनही तिथंच’

January 6, 2021
NCB

ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला NCB ने बजावले समन्स

January 6, 2021
Actress Amisha Patel

अभिनेत्री अमिषा पटेल, शरद केळकर यांचे इंस्ट्राग्राम अकाऊंट सायबर पोलिसांनी केले रिस्टोअर्स, नेदरलँडहून झाले होते हॅक

January 6, 2021
bollywoodnama

बॉलीवूडनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी देश्यातील वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील बॉलीवूड, हॉलीवूड, करमणूक, मराठी क्षेत्रातील बातम्या पुरवणे हा बॉलीवूडनामाचा मुख्य उद्देश आहे.

Connect with us…

KBC
Bollywood

KBC 12 : पहिल्यांदा शोमध्ये म्यूट झाले एक्सपर्ट, बिग बींनी ‘या’ पध्दतीनं सांभाळला शो

बॉलीवूडनामा ऑनलाइन –'कौन बनेगा करोडपती'(KBC)  बिग बींचा खास अंदाज आणि शोचं स्वरुप यामुळे हा शो रसिकांचा लाडका शो बनला आहे. या शोनं अनेकांची स्वप्नं पूर्ण केली आहेत. भारतीय टीव्हीच्या इतिहासामधील ...

January 6, 2021
Ananya Pandey
Bollywood

प्रचंड बोल्ड फोटो शेअर करत अनन्या पांडे म्हणाली- ‘घरी आले पण मनानं अजूनही तिथंच’

बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड अॅक्ट्रेस अनन्या पांडे (Ananya Pandey) गेल्या काही दिवसांपासून आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं सोशल मीडियावर चर्चेत येतान ...

January 6, 2021
NCB
Bollywood

ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला NCB ने बजावले समन्स

बॉलीवूडनामा ऑनलाइन – एनसीबीने(NCB ) याआधी अर्जुन आणि गॅब्रीएला यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. या कारवाईत काही प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले. ...

January 6, 2021
Actress Amisha Patel
Bollywood

अभिनेत्री अमिषा पटेल, शरद केळकर यांचे इंस्ट्राग्राम अकाऊंट सायबर पोलिसांनी केले रिस्टोअर्स, नेदरलँडहून झाले होते हॅक

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री अषिा पटेल(Actress Amisha Patel) हिंचे इंस्ट्राग्राम अकाऊंट सायबर चोरट्यांनी हॅक केले होते. अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी २४ तासाच्या आत हे अकाऊंट पुन्हा रिस्टोअर्स केले. अभिनेत्री अमिषा पटेल(Actress Amisha Patel) हीने आपले इंस्ट्राग्राम अकाऊंट हॅक केल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे केली होती. तिने अकाऊंट उघडताच ...

January 6, 2021
Rakhi Sawant
Bollywood

राखी सावंतने पतीकडे मागितला घटस्फोट, तिला व्हायचंय अभिनवची दुसरी पत्नी

मुंबई : बिग बॉस 14 मध्ये राखी सावंतच्या विवाहाबाबत आतापर्यंत अनेक खुलासे झाले आहेत. शोमध्ये स्वत: राखी(Rakhi Sawant) आपला विवाह आणि पती रितेश संबंधी ...

January 6, 2021
KBC

KBC 12 : पहिल्यांदा शोमध्ये म्यूट झाले एक्सपर्ट, बिग बींनी ‘या’ पध्दतीनं सांभाळला शो

January 6, 2021
Ananya Pandey

प्रचंड बोल्ड फोटो शेअर करत अनन्या पांडे म्हणाली- ‘घरी आले पण मनानं अजूनही तिथंच’

January 6, 2021
NCB

ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला NCB ने बजावले समन्स

January 6, 2021
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.