Saturday, May 28, 2022
No Result
View All Result
हिंदी
English
bollywoodnama
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup
No Result
View All Result
bollywoodnama
Home Television

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्याबरोबर झोप’, अंकिता लोखंडेचा खळबळजनक गौप्यस्फोट

March 24, 2021
in Television
tv-actress-ankita-lokhande-speaks-about-casting-couch-experience-in-film-industry-ak

ankita

मुंबईः बॉलीवूडनामा ऑनलाइन – अनेक अभिनेत्रींनी आजवर कास्टिंग काउचवर भाष्य केले आहे. कास्टिंग काऊच हा विषय इंडस्ट्रीसाठी नवा नाही. MeToo मोहिमेअंतर्गतही यावर आवाज उठविण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आता इंडस्ट्रीतील नावाजलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे हीने देखील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्यालाही कास्टिंग काउचचा सामना करावा लागल्याचा खुलासा केला आहे. एका चित्रपट निर्मात्याने आपल्याशी गलिच्छ व्यवहार केल्याचे स्पष्ट केले आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने सांगितले की, मी फार लहान होते त्यावेळी एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मला बोलावण्यात आले होते. त्याठिकाणी एका माणसाने मला खोलीत बोलावून तुला कॉम्प्रमाइज कराव लागेल, तू तयार आहेस ना असे विचारले होते. त्यावेळी साधारणत: 19-20 वर्षांची होते. त्याने मला ज्या खोलीत बोलावले तिथे कोणीही नव्हते. तेंव्हा मीही मुद्दाम विचारल सांगा कोणत कॉम्प्रमाइज करावे लागेल. मला डिनर पार्टीला जाव लागेल? प्रोडुसर्स ना काय वाटतं? मी लहान असले तरी त्यांची चांगलीच शाळा घेतल्याचे अंकिता म्हणाली. तुम्हाला चांगली हुशार अभिनेत्री नको तर झोपण्यासाठी मुलगी पाहिजे? असा सवाल आपण केला. त्यानंतर त्यांनी माझी माफी मागितली आणि आम्ही तुला काम द्यायला तयार असल्याचे सांगितले. पण मी त्यांना साफ नकार दिल्याचे अंकिताने सांगितले. तसेच चित्रपटसृष्टीतील एका प्रसिध्द अभिनेत्याने गैरवर्तन केल्याचा गौप्यस्फोटही अंकिताने या मुलाखतीत केला. पण आपल्याला कोणाचेही नाव घ्यायचे नसल्याचे तिने म्हटले आहे.

Related Posts

Birthady

जॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल

May 6, 2021
shweta-tiwari-flaunts-washboard-abs-in-new-photos-saumya-tandon-calls-her-a-yummy-mummy
Television

श्वेता तिवारीने फ्लॉन्ट केले अ‍ॅब्स, फॅन्स म्हणाले – ‘…वय थोडं सुद्धा वाढलेलं नाही’

March 26, 2021
smriti-irani-birthday-throwback-video-femina-miss-india-contestant-song-with-mika-singh
Bollywood

मिस इंडिया कन्टेस्टंट राहिल्या स्मृती इराणी; मिका सिंगच्या गाण्यात दिसल्या, तुम्ही ओळखलं का?

March 23, 2021
rubina-to-become-naagin-in-ekta-kapoor-serial-inside-details
Television

TV ची नवीन नागिन बनणार रुबीना दिलैक ! एकता कपूर करतेय खास तयारी

March 20, 2021
indian-idol-12-after-sawai-bhatt-sayli-kamble-now-accused-lying-watch-viral-video
Television

सायली कांबळेमुळे इंडियन आयडॉल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात? वाचा काय आहे नेमकं प्रकरण

March 20, 2021
actor-arun-govil-best-known-for-playing-lord-ram-in-ramayan-joins-bjp-in-delhi
Television

TV वरील ‘श्री राम’ यांनी केली भाजपमध्ये ‘एन्ट्री’, अभिनयामुळं आतापर्यंत मिळाली खुपच प्रसिध्दी

March 18, 2021
Load More

Discussion about this post

Evelyn Sharma
Bollywood

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

June 7, 2021

मुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी'...

Read more

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

June 3, 2021

मराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित

May 21, 2021

‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास

May 17, 2021

जॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल

May 6, 2021
bollywoodnama

बॉलीवूडनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी देश्यातील वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील बॉलीवूड, हॉलीवूड, करमणूक, मराठी क्षेत्रातील बातम्या पुरवणे हा बॉलीवूडनामाचा मुख्य उद्देश आहे.

Connect with us...

Evelyn Sharma
Bollywood

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

मुंबई : बॉलीवूडनाम ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता 'ये जवानी है दीवानी' ...

June 7, 2021
Bollywood

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

बॉलीवूडनामा ऑनलाइन-  रश्मी अगदेकरने आपल्या अभिनयच्या कौशल्याने सर्वांचे मान जिंकले, त्यांचे वेब सिरीज " देव डी डी २" व "इममेचुअर ...

June 3, 2021
My marathi

मराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित

बॉलीवूडनामा ऑनलाइन- एल्बम सोंग "मेंटल" चे पोस्टर झाले आउट, प्रसिद्ध सिंगर देव नेगी गायलेलं गीत व राजीव रुईया दिग्दर्शित गाण्यामध्ये ...

May 21, 2021
Bollywood

‘सोने दि पसंद” गाण्यात दिसणार पाखी प्रेम मिलन, जाणून घ्या काय आहे ह्या गाण्यामध्ये खास

बॉलीवूडनामा ऑनलाइन-  जयमीत सोबत टीम शेरा धालीवाल जींद आणि अभनूर सिंह यांनी खूप सुंदर गोड आणि विचार करणार्‍या व्हिडिओसह एक ...

May 17, 2021
Birthady

जॉर्जिया एंड्रियानी आणि शेहनाज गिल चा भाऊ शेहबाझ गिल दिसणार म्युसिक विडिओ मध्ये; फोटोज होत आहेत प्रचंड व्हायरल

बॉलीवूडनामा ऑनलाइन -  नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मिका ...

May 6, 2021
Evelyn Sharma

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

June 7, 2021

अभिनेत्री रश्मी आगडेकर, स्वरा भास्कर तसेच ‘रसभरी’ या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेचे संघर्ष आणि काही संस्मरणीय क्षण आठवले.

June 3, 2021

मराठी चित्रपट “विठ्ठल” चे दिग्दर्शक राजीव रुईयाचे नवीन गीत ‘मेंटल’ चे पोस्टर झाले प्रदर्शित

May 21, 2021
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood
  • Hollywood
  • Television
  • Trailer / Movies
  • Offbeat
  • My marathi
  • Bollywood Gupshup

© 2020 -बॉलीवूडनामा (bollywoodnama). All Rights Reserved.