बॉलीवूडनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री वरीना हुसैन यांचा जन्म २३ फेब्रुवारी १९९९. रोजी झाला आहे आणि आता ती अभिनेत्री 22 वर्षांची झाली असून तिने आपला वाढ दिवस उत्सवा सारखे बनवला. अभिनेत्री वरीना हुसैन जीने सलमान खानचे प्रोडकशन हाऊस मध्ये चित्रपट “लव्ह यात्री” मधून पदार्पण केले होते. अभिनेत्री वरीना हुसैन इंस्टाग्राम वर १ मिलियन फोल्लोवेर्स आहे आणि आता ती बरेच प्रकल्प वर काम करत आहे.
नुकतीच २२ वर्षाची झालेली वरीना हुसैन तिने आपले वाढदिवस खूप मजेने साजरा केले. आपल्या वाढ दिवसाच्या दिवशी वरीना हुसैन ने अनाथालय मध्ये स्वतःचा वाढ दिवस साजरा केला. आपल्या आई वडिलांशी दूर असल्या मुळे वरीना हुसैन स्वतःचा विशेष दिवस अनाथ मुलांसोबत साजरा करण्याचे ठरवले, आणि संध्याकाळी वरीना हुसैनने मीडिया सोबत केक कापले व त्यांच्या सोबत #pawri ट्रेंडला सहभाग करताना एक विडिओ सुद्धा बनवले जे आता सोशल मीडिया वर ट्रेंड करत आहे. पहा तिचे हे गमती जमातीचे विडिओ.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
वरीना हुसैन ने “लावयात्री” चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता, त्यानंतर ती सलमान खानसमवेत दबंग मध्ये एका स्पेशल नंबर “मुन्ना बडनम हुआ” मध्ये दिसली. आता वरीना हुसैन साऊथ फिल्म्समध्ये दिसणार आहे तेथे एनटीर प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली चित्रपटात मध्ये काम करणार आहे ती कल्याण रामच्या सोबत दिसणार आहे, बॉलिवूड फिल्म ‘दी इन्कम्प्लीट मैन’ मध्ये वरीना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Discussion about this post